Marathi Film Chhabi तून एक फोटोग्राफर कोकणात एका मुलीचे फोटो काढतो. त्याला एक विचित्र अनुभव येतो. त्यामागे नेमकं काय? हे पाहता येणार आहे.
Jaaran' या चित्रपटाचे रहस्यमय मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे.