समस्यांचं रुपांतर संधीत करणाऱ्यांच्या यादीत आपले नाव असायला हवं, असं प्रतिपादन मंत्री नितीन गडकरी यांनी नाम फाऊंडेशन दशकपूर्ती सोहळ्यात केलंय.
Devendra Fadnavis : आज पुण्यात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांच्या नाम फाउंडेशनचा (Naam Foundation) 09 वा वर्धापन दिन