नाबार्डने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले की, 73% पेक्षा जास्त ग्रामीण कुटुंबांना पुढील वर्षात त्यांचे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे.
डेअरी फार्मिंग योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना व्याजाशिवाय कर्ज देणे, जेणेकरुन ते सहजपणे आपला व्यवसाय चालवू शकतात.
दुधाच्या उत्पादनासाठी चालना द्यावी जेणेकरुन आपल्या देशातून बेरोजगारीच्या प्रमाणात घट होऊन ग्रामीण भागात नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.