MP Lanke यांनी नगर-पुणे दरम्यान रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीशकुमार यांच्याकडे आग्रह धरला.