100th Natya Sammelan Director Waman Kendre : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100 व्या नाट्यसंमेलनानिमित्त (100th Natya Sammelan) नाट्य परिषदेतर्फे विशेष नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यांच उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झालं. दीप प्रज्वलनानंतर श्रीफळ वाढवून नटराजाच्या चरणी नतमस्तक होत या महोत्सवाचा शुभारंभ झाल्याची घोषणा करण्यात (Natya Mahotsav) आली. याप्रसंगी ज्येष्ठ […]