वाशीतील सेक्टर 14 एम जी कॅाम्लेक्समधील रहेजा रेसिडन्सी सोसायटीमध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत दुर्दैवाने मृत्यू झाले आहेत.