विआचे माजी नगरसेवक छोटू आनंद यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल. जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटातील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश.