NEET PG 2025 Exam on August 3, SC Approves NBE’s Date Extension Request : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा (NEET) पुढे ढकलण्यात आली होती. या परीक्षा एकाच टप्प्यात घेण्याचे निर्देश दिल्यानंतर NBE ने परिक्षा पुढे ढकल्याची विनंती केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. त्यात सुप्रीम कोर्टाने या परीक्षा 3 ऑगस्ट रोजी घेण्यास मान्यता […]