'सखाराम बाईंडर' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. या नाटकात अभिनेत्री नेहा जोशी 'लक्ष्मी'ची व्यक्तिरेखा साकारत आहे.