RBI Restricts New India Co-operative Bank : बँकिंग क्षेत्र नियामक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मुंबईस्थित न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह सहकारी बँकेवर (New India Co-operative Bank) बंदी घातली आहे. त्यामुळं या बँकेतून कोणताही ग्राहक आपल्या कष्टाचे पैसे काढू शकणार नाही. पुढील सहा महिन्यांसाठी ही बंदी लागू असणार असल्याची माहिती आरबीआयने दिली. लोकांनी धुतलेली पापं अंगाला चिकटतील […]