Bin Lagnachi Gosht या आगामी चित्रपटाच्या हटके पोस्टर्समुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यामध्ये एक खास गोष्ट पाहायला मिळाली आहे.