पुणे: मोटार वाहन नियमात (New Motor Vehicle Act) बदल करण्यात आल्याने ट्रक चालक हे संपावर गेले आहेत. त्यात पेट्रोल-डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांचा समावेश आहे. पेट्रोलपंप बंद राहू शकतात. त्यामुळे आज वाहनचालकांची मोठी धावपळ उडाली. राज्यातील अनेक भागातील पेट्रोल पंपावर दुचाकी, चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. पेट्रोल पंप बंद राहिल्यास आर्थिक फटका […]
Nana Patole : केंद्र सरकारने (Central Govt)आणलेला नवीन मोटार वाहन कायदा (New Motor Vehicle Act)हा वाहनचालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे. या काळ्या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास दहा वर्षांची शिक्षा तसेच सात लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या काळ्या कायद्याविरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र संताप असून टँकरचालकांनी संप पुकारला आहे. या संपाला काँग्रेसचा पाठिंबा […]