New Motor Vehicle Fines 2025 Traffic Rules : नवीन मोटार वाहन दंड 2025 नुसार, वाहतूक नियमांचे (Traffic Rules) पालन न केल्यास मोठा दंड आकारला जाईल. ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी देखील रद्द केली जाऊ शकते. तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो, तुम्हाला सामुदायिक सेवा देखील करावी लागू शकते. आता जर तुम्ही रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळले (New Motor […]