Ishani ही मालिका पाहणे हा रसिक प्रेक्षकांसाठी नक्कीच एक नवा भावनिक कथा पाहण्याचा अनुभव असेल. अनेकजणींच्या मूक लढाईचे प्रतिबिंब आहे.
Rutuja Bagave प्रेक्षकांचे निखळ मनोरंजनाची परंपरा कायम ठेवत, पुन्हा एक अनोखी अशी मालिका प्रेक्षकांसमोर येण्याकरिता सज्ज झाले आहेत.