Ag Ag Sunbai Kay Mhanta Sasubai च्या टिमने मुंबईत महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे आशीर्वाद घेत, चित्रपटाच्या टिझरचे आणि पोस्टरचे अनावरण केले.