Jharkhand’s Chaibasa Court issues non-bailable warrant against Rahul Gandhi in defamation case : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. यामुळे राहुल गांधी यांच्यासमोर नवं संकट उभं टाकले आहे. वॉरंट जारी करताना न्यायालयाने राहुल गांधींना २६ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचेही आदेश दिले आहेत. भाजप […]