Tushar Bhosale Criticize Supriya Sule Statement On Non Veg : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या एका वक्तव्यामुळे राज्यात चांगलाच राजकीय वाद पेटला आहे. माझ्या पांडुरंगाला (Pandurang) मी मटण खाल्लेलं चालतं, मग तुम्हाला काय (Non Veg) समस्या आहे? असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं. त्यानंतर भाजपकडून (BJP) त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे. […]
Jitendra Awhad On Kalyan Dombivli Non Veg sale closed : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कल्याण-डोंबिवलीत (Kalyan Dombivli) मांस अन् मासळी विक्रीवर (Non Veg sale closed) बंदी घालण्यात आली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. आव्हाडांनी सरळ शब्दांत प्रश्न केला, लोकांनी काय खावं, काय […]
Maneka Gandhi Statement Non Vegetarians Traitors To Contry : भारताच्या माजी महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी (Maneka Gandhi) यांनी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त विधान केलंय. त्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पर्यावरणीय चिंता आणि मांसाहारी अन्नावर बोलताना मेनका गांधी यांनी दावा केलाय की मांसाहारी अन्न (Non Vegetarians) खाणारे “देशद्रोही” आहेत. वन्यजीव आणि पर्यावरणावर […]