Share Market : भारतीय शेअर बाजारात Share Market सलग तिसऱ्या दिवशी जोरदार घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स (Sensex)830 अंकांनी तर निफ्टी (Nifty)290 अंकांनी घसरला. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंगमुळे (Profit booking) बँक निफ्टीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण दिसून आली. गुंतवणुकदारांच्या (Investors)संपत्तीमध्ये जवळपास 64 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. Merry Christmas: कतरिना कैफने सांगितला विजय […]
Share Market : काही दिवसांपासून शेअर बाजारात Share Market मोठ्या प्रमाणात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजारात प्रचंड तेजी पाहायला मिळाली. आज सेन्सेक्स (Sensex)आणि निफ्टीनं (Nifty)यापूर्वीचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुंतवणुकदारांची (investors)चांगलीच चंगळ झाल्याची दिसून आली. आज एका दिवसात गुंतवणुकदारांना जवळपास तीन लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. आज दिवसभरातील […]
Share Market : नवीन वर्षातील तिसऱ्याही दिवशी शेअर बाजारात (stock market)मोठी घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजारात दुसऱ्या दिवशीही पडझड दिसून आली. सेन्सेक्स 536 अंकांनी घसरून 71,356 वर आला. निफ्टीही 148 अंकांच्या घसरणीसह 21,517 वर बंद झाला. गुंतवणूकदारांकडून विक्रीच्या दबावामुळं शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा सपाटा दिसून आला. त्यामध्ये आयटी […]