वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी अजून तरी दोन वर्षांचा अवधी शिल्लक आहे. पण या स्पर्धेची तयारी आतापासूनच सुरु झाली आहे.
Women ODI World Cup 2025 : पुढील महिन्यापासून महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची (Women ODI World Cup 2025) सुरुवात होणार