- Home »
- officer
officer
आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ! नवलकिशोर राम यांच्या खांद्यावर पुणे महापालिका आयुक्तपदाची धुरा
IAS officer सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नवल किशोर राम यांची पुणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जमीन मोजणीसाठी लाच न दिल्याने मालमत्तेचे नुकसान; पुण्यातील भूमी अभिलेख अधिकाऱ्यांचा प्रताप
land survey साठी भूमि अभिलेख अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केली असता. ती मागणी पुर्ण न झाल्याने थेट व्यवसायिकाच्या मालमत्तेचे नुकसान केले आहे.
नियमबाह्य काम न केल्याने निलंबन; मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहित अधिकाऱ्याचा मंत्र्यांबाबत गौप्यस्फोट
CM Shinde पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर भगवान पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून गौप्यस्फोट केला.
दोन महिन्यांपूर्वी लंडनहुन आली अन परत जायच्यावेळी ड्राव्हरसोबत पळाली : बड्या अधिकाऱ्याच्या मुलीचा प्रताप
मुंबई : मुंबईमध्ये (mumbai ) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आहे एका अधिकाऱ्याच्या लंडनमध्ये शिकत असलेल्या मुली बाबतची. नुकतच भारतात येताच या 19 वर्षे तरुणीला एका ड्रायव्हरने फुस लावून पळून गेले होते. मात्र हा प्रकार लक्षात येताच तरुणीच्या घरच्यांनी यासंबंधी पोलिसांमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी या ड्रायव्हरला तरूणीसह कळव्यातून ताब्यात […]
