5G स्टँडअलोन नेटवर्कच्या विस्तारात चीन आणि भारत देशाने लक्षणीय प्रगती केली. तर युरोपियन देश 5G चा विस्तार करण्यात मागे राहिलेत.