Chatgpt False Claims Norwegian Man Case Against OpenAI : आजकाल चॅटजीपीटीचा (Chatgpt) वापर वाढला आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण एआयची मदत घेतोय. परंतु याचाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. नोर्वेच्या एका व्यक्तीने चॅटजीपीटी तयार करणाऱ्या ओपनएआय कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केलीय. एका प्रश्नाच्या उत्तरात, चॅटजीपीटीने त्याला त्याच्या स्वतःच्या दोन मुलांचा (OpenAI) खुनी घोषित केल्याचा आरोप […]
Suchir Balaji : चॅट जीपीटी डेव्हलप करणाऱ्या आर्टिफिशीयल कंपनी OpenAI चा माजी संशोधक सुचीर बालाजीचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुचीरने कंपनीवर अनेक गंभीर प्रश्च उपस्थित केले होते. त्यानंतर आता सुचीरच्या मृत्यूचीच बातमी येऊन धडकली आहे. सुचीरचा मृत्यू झाल्याची माहिती सॅन फ्रॅन्सिस्को पोलिसांना 26 नोव्हेंबरलाच मिळाली होती. जगभरात या घटनेची […]