OTT Subscriptions cancelling Problems : देशातील 353 जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेक्षणातून एक धक्कादायक (OTT Subscriptions) बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणात 95 हजारहून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांचा सहभाग होता. त्यामध्ये समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, नेटफ्लिक्स, (Netflix) अमेझॉन प्राइम, डिस्ने+ हॉटस्टार, झी5, सोनी लिव्ह यांसारख्या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवरील (OTT Platform) 50 टक्के वापरकर्त्यांना सबस्क्रिप्शन रद्द करताना अडचणींचा सामना […]