Hashtag Activism Real Change Or Digital Noise : सध्या काळ बदलला, जग बदलले. यासोबतच लोकांची निषेध करण्याची पद्धतही बदलली. पूर्वी, देशात किंवा जगात कोणतीही घटना घडली की लोक रस्त्यावर जमायचे, पण आता सोशल मीडिया (Social Media) हॅशटॅग देखील स्पर्धेत आहे. हॅशटॅग्जचा खरोखर (Hashtag Activism) काही परिणाम होतो का? हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. गेल्या […]