Pakistan Internal Security Issues In War With India : भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने (Pakistan Internal Security) सीमेवर आपलं सैन्य तैनात केलंय. परंतु, हे पाऊल पाकिस्तानच्या (Pakistan) अंतर्गत सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. जमियत उलेमा-ए-इस्लाम-एफच्या प्रमुखांनी चिंता व्यक्त केलीय. सीमेवर सैन्य तैनात केल्यामुळे अंतर्गत सुरक्षा कमकुवत होईल, त्यामुळे गुन्हेगारी आणि दहशतवाद वाढू शकतो. पाकिस्तान […]