Pakistan Jaffer Express Rescued 33 Terrorists Killed : बलुचिस्तानमधील जाफर एक्सप्रेसवरील (Jaffer Express) दहशतवादी हल्ल्याविरुद्ध पाकिस्तानी (Pakistan) सैन्याची कारवाई अखेर पूर्ण झालीय. सुमारे 30 तास चाललेल्या या कारवाईत पाकिस्तानी सैन्याने बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) च्या 33 सैनिकांना ठार (Terrorists Killed) मारलंय. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी याची पुष्टी केलीय. त्यांनी सांगितलं […]