जर तुम्हाला सुद्धा असे वाटत असेल की तुमच्या पॅनकार्डचा कुणी दुरुपयोग करत आहे किंवा या माध्यमातून कर्ज घेण्याचा प्रयत्न करत आहे तर याचा सहजपणे शोध घेता येऊ शकतो.