Ganesha Immersion In Pune : सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात यंदा गणेशोत्सव (Ganesha Immersion) मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांचा सहभाग दिसत असून, प्रशासनाने गर्दी नियंत्रणाबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी (Pune) आणि सोयीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात वाहतुकीची व्यवस्था, मेट्रो सेवा (Metro Service), पार्किंगची सुविधा, ध्वनीप्रदूषण नियंत्रण आणि मद्यविक्रीवरील निर्बंधांचा (Liquor Sale […]
Mumbai : मुंबई (Mumbai) वाहतूक कोंडी आणि त्यातून निर्माण होणारं प्रदूषण हे एक समीकरणच आहे. मात्र आता यामधून मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण मुंबई महानगरपालिकेने दुसऱ्या राज्यातून मुंबईमध्ये येणाऱ्या वाहनांना चेक नाक्यांवरच थांबवण्याचे योजना केली आहे. त्यामुळे आता परराज्यातून मुंबईत येणारे अवजड वाहनं हे दहीसर आणि मानखुर्द याचे चेक नाक्यांवरच थांबणार आहेत. विद्यापीठात अक्षता […]