सध्या शालेय विद्यार्थी उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. त्यामुळे अनेक घरांमध्ये भटकंती, शॉपिंग आणि धमाल मस्तीचे नियोजन केले जात आहे.
पुणे : पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणातील कळीचा मुद्दा ठरलेल्या प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा हा विषय परतावा आता कायमस्वरुपी निकालात निघाला असून, गेल्या 40 वर्षांपासून सुरू असलेला भूमिपुत्रांच्या संघर्षाला न्याय मिळाला आहे. भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी शहराचे नेतृत्त्व सक्षमपणे राज्यात करीत हा विषय मार्गी लावला. मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या […]