Aditi Saigal आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. ‘डेसिबल’ या साय-फाय थ्रिलर चित्रपटात डॉट झळकणार ती मुख्य भुमिका साकारणार आहे.
Tejas Barve हा गुणी कलाकार ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची काळजात घर करणारी भूमिका साकारणार आहे.
'Ranragini Tararani या नाटकाचा शुभारंभ फुलांची सजावट, सनई-चौघडयांचे सूर, शेकडो प्रेक्षक, जिजाऊंच्या ओव्या अशा पवित्र वातावरणात संपन्न झाला