Samaana Rokhthok On PM Narendra Modi RSS Conflict : राजकारणात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते, काही घडतंय यापेक्षा काही ‘होणार’ आहे, याची चाहूल अधिक धोकादायक असते. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यानंतर अशाच काही घडामोडींच्या चर्चांना जोर चढला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रोखठोकमधून (Samaana Rokhthok) एक मोठा दावा केला आहे, […]