राष्ट्रीय राजधानी दिल्ली अजूनही दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात (Air Pollution) प्रदूषित शहर आहे.
जगातील 20 सर्वाधिक प्रदुषित शहरांत एकट्या भारतातील तब्बल 13 शहरांचा समावेश आहे.
भारतात वायू प्रदूषणाची समस्या (Air Pollution) अत्यंत गंभीर बनली आहे. शहरांमध्ये वाहनांची संख्या अमाप वाढली आहे