Subhash Ghai ,लोकेश गुप्ते दिग्दर्शित, ए व्ही के एंटरटेनमेंट आणि महलसा एंटरटेनमेंटचा मराठी चित्रपट "अमायरा" आपल्या भेटीला येणार आहे.
Anita Date चे पोस्टर पाहून तिच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले असून चित्रपटाबद्दलचे कुतूहलही वाढले आहे.
Rohit Pawar यांनी सरकारला खेळाडूंचा विधानभवनात सत्कार करण्यासाठी छापण्यात आलेल्या पोस्टरवरून फैलावर घेतले.
Akshay Kumar आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. सरफिरा असं या चित्रपटाचे नाव असून यातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांना प्रोत्साहित करणार आहे.