- Home »
- Poster Released
Poster Released
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील ‘कॅप्टन तुम्ही, मी नौका…’ गाणे आणि टिझरसह मनोज जोशींचा उत्कंठावर्धक लूक रिव्हील…
शीर्षकापासूनच रहस्याची किनार लाभलेल्या या चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या कथित वास्तवातील संदर्भांबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
‘अबीर’चे नवे पोस्टर झळकले! सौंदर्याच्या पलीकडील स्त्रीमनाचा वेध घेणारा ‘अबीर’ 18 डिसेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला…
मराठी चित्रपटाचा डंका सातासमुद्रापार घुमवणाऱ्या ‘अबीर’ने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतील निवडीमुळेही विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
श्री साटम महाराजांची जीवनगाथा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार, “दाणोलीश्वर” चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच
कोकणभूमीत परमपूज्य असलेल्या श्री साटम महाराज यांची जीवनगाथा पहिल्यांदाच चित्रपटाच्या रुपाने मोठ्या पडद्यावर येत आहे.
भूतकाळाचे पडसाद, वर्तमानाची धग आणि भविष्याची चाहूल; ‘वेट्टुवम’च्या विश्वाची पहिली झलक प्रदर्शित!
पा. रंजीत यांच्या पहिल्या पॅन-इंडिया चित्रपटाची घोषणा ‘वेट्टुवम’ या नावाने झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
तीन मित्र आणि गोंधळाची भन्नाट सुरुवात! ‘मांजर’च्या पोस्टरने वाढवलं कुतूहल 18 सप्टेंबरला होणार गोंधळाचा उलगडा
‘मांजर’ ही केवळ तीन मित्रांची गोष्ट नसून हसवणाऱ्या आणि गोंधळात टाकणाऱ्या घटनांची धमाल कॉमेडी असल्याची झलक मिळते.
‘काटकोन त्रिकोण’ – तीन व्यक्तिरेखा, तीन विचार आणि नात्यांच्या गुंतागुंतीच्या भूमितीचा प्रवास
हे नाटक ऑगस्टमध्ये रंगभूमीवर दाखल होत असून, पोस्टरपासूनच या नाटकाने रसिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.
मराठी साहित्यविश्वातील अजरामर कलाकृती, ‘गारंबीचा बापू’ चित्रपटाचे उत्कंठावर्धक पोस्टर प्रदर्शित
साहित्यविश्वात अत्यंत गाजलेले आणि प्रेक्षकांचे लाडके नाटक 'गारंबीचा बापू' आता एका चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
मनोज बाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त विपुल अमृतलाल शाह यांनी ‘गव्हर्नर’चा फर्स्ट लूक पोस्टर केला रिलीज
‘गव्हर्नर: द सायलेंट सेवियर’ या चित्रपटाने मनोज बाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्सुकता निर्माण केली आहे.
पॉवर-पॅक्ड नव्या पोस्टरसह ‘पेड्डी’ची रिलीज डेट जाहीर, राम चरणचा दमदार अवतार समोर
‘पेड्डी’च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या भव्य थिएटर रिलीज डेटची अधिकृत घोषणा केली आहे. राम चरणसाठी हा दुहेरी आनंदाचा क्षण आहे.
विवाहिता आणि बाहुलीमागील गूढ काय? रहस्यमय ‘जारण’ चे मोशन पोस्टर आले; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Jaaran' या चित्रपटाचे रहस्यमय मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे.