Dilip Khedkar यांच्यावर प्रल्हाद कुमार अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
Dilip Khedkar अद्याप फरार मात्र त्यांनी जामीन मिळण्यासाठी बेलापूर कोर्टात सुनावणी घेण्यात आली यावेळी कोर्टाने खेडकरला जामीन नाकारला आहे.