Prajwal Revanna : महिला अत्याचार प्रकरणात माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना कर्नाटकच्या खासदार- आमदार न्यायालयाने दोषी ठरवले आहे.