सेक्स स्कँडल प्रकरणात जेडीएसचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, लवकरच सगळ्यांना सत्य कळेल.
कर्नाटकातील हसन मतदारसंघाचे खासदार आणि भाजपचा निवडणूक सहयोगी असलेल्या जेडीएसचे विद्यमान उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांच्या नावाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे.
जेडीएसने प्रज्ज्वल रेवन्ना यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने हा मुद्दा हातोहात उचलत रेवन्ना यांच्या अटकेची मागणी करत ठिकठिकाणी आंदोलने केली आहेत.
प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आछहे. रेवन्ना यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे.