- Home »
- Prakash Awade
Prakash Awade
सकाळी बड्या नेत्याची भेट अन् दुपारी उमेदवारीची घोषणा; हातकणंगलेतून आवाडे कोणाचा गेम करणार?
सांगली जिल्ह्यात जयंत पाटील (Jayant Patil) यांना भले भले घाबरुन असतात. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांच्या कामाचा पसारा राज्यभर आहे. पण म्हणून त्यांनी सांगली जिल्ह्यातील स्वतःचा होल्ड थोडाही कमी होऊ दिलेला नाही. त्यांच्या ‘टप्प्यात आणून कार्यक्रम करायच्या’ स्टाईलचा धसका अनेकांना झोपू देत नाही. सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Lok Sabha Constituency) काँग्रेसकडून (Congress) […]
धैर्यशील मानेंचं टेन्शन वाढलं! आमदार प्रकाश आवाडे लोकसभेच्या रिंगणात
Prakash Awade will contest election from Hatkanangale : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkanangle Lok Sabha Constituency) निवडणूक लढवणार असल्याची घोषणा अपक्ष आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी केली. आज पत्रकार परिषदेत घेत त्यांनी ही घोषणा केली. आमदार आवाडेंनी हातकणंगलेतून लढणार असल्याची घोषणा केल्यानं महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेंना (Dhairyashil Mane) मोठा धक्का बसला आहे. आवाडे लोकसभेच्या रिंगणात […]
