Producer Prakash Bhende Passed Away : अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते प्रकाश भेंडे (Prakash Bhende) यांचं दुःखद निधन झालंय. त्यामुळे कलाविश्वात मोठी शोककळा पसरली आहे. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते, अशी माहिती मिळतेय. त्यांच्या घरी आज त्यांचं अंतिमदर्शन अन् (Entertainment News) अंतिमसंस्कार झाले आहेत. चित्रपट क्षेत्राच्या (Marathi Movie) पलीकडे जाऊनही आपले काही छंद जपणारे काही जण […]