प्रकाश आंबेडकरांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी शेडगेंना पाठिंबा जाहीर करत प्रकाश आंबेडकरांना धक्का दिला.
Prakash Ambedkar यांचा सांगलीमध्ये विशाल पाटलांना पाठिंबा, यामुळे ओबीसी बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश शेंडगे यांना धक्का बसला आहे.
Prakash Shendage speech Ahmednagar : कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन (Kunbi caste certificate) ओबीसी आरक्षणात (OBC reservation) समाविष्ट केले जाईल. याशिवाय कुणबी नोंद असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेते एकवटले आहेत. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash […]
Prakash Shendage : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अक्षरश: निर्णय घेण्यास भाग पाडल्यानंतर अध्यादेश जारी करण्यात आला. यात मराठा समाजासाठी जरांगेंनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. हा अध्यादेश निघाल्यानंतर ओबीसी नेत्यांनी जोरदार विरोध करायला सुरूवात केली. केली. यावर आता ओबीसी नेते प्रकाश […]
OBC Reservation : राज्यात सध्या एकीकडे मराठा आरक्षण तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. यातच आता ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनी पत्रकार परिषद घेत 20 जानेवारीपासून मराठ्यांप्रमाणेच मुंबईत ओबीसी समाज देखील आंदोलनाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. ‘लोकसभेसाठी भाजपची घरोघरी […]
Prakash Shendage : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. सरकारला अल्टिमेटम देऊनही आरक्षणाबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही. तरीही मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, आता जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असून त्यासाठी तीन कोटी मराठे मुंबईत जाणार आहेत. तर ओबीसी समाजानेही आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. […]
Prakash Shendage : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारला अल्टिमेटम दिला होता. मात्र, अल्टिमेटम संपूनही राज्य सरकारने कोणताही कार्यवाही केली नाही. त्यामुळं जरांगेंनी मुंबईत २० जानेवारीपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यातील तीन कोटी मराठे मुंबईत जाणार आहेत. दरम्यान, आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendage) यांनी […]