Prarthana Behere Emotional Post After Priya Marathe Death : मराठी मनोरंजनसृष्टीवर दु:खाचं सावट पसरलं आहे. लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) यांचं कॅन्सरशी झुंज देत असताना निधन झालं. प्रेक्षकांना मालिकांमधून व नाटकांमधून आपलंसं करणाऱ्या प्रियाच्या (Entertainment News) जाण्याने चाहत्यांसह कलाविश्वातील सहकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) हिने आपल्या खास फेसबुक पोस्टमधून […]