Mukkam Post Bombilwadi Movie : ‘मु. पो. बोंबीलवाडी’ या चित्रपटामध्ये प्रशांत दामले (Prashant Damle) हिटलरची भूमिका साकारणार आहे. १ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन परेश मोकाशी तर निर्मिती मधुगंधा कुलकर्णी आणि श्री भरत शितोळे यांनी केलंय. ‘कोण होणार हिटलर?’ हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला होता, त्याचं उत्तर आता मिळालेलं आहे. ‘मु. पो. बोंबीलवाडी’ […]
Ashok Saraf Rohini Hattangadi : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
Prashant Damle New App Launch: मराठी सिनेमा, नाटक, गाण्यांचे-कवितांचे, संगीताचे कार्यक्रम, विनोदी प्रहसन अश्या अनेक मराठी कार्यक्रमांवर मराठी प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत.(Prashant Damle) मात्र या कार्यक्रमांची माहिती त्यांच्यापर्यंत योग्यरीत्या पोहचतेच असं नाही. (Marathi Language) ही माहिती त्यांच्यापर्यंत सहज पोहचावी आणि घर बसल्या त्यांना त्यांच्या हक्काचं ‘तिकिट’ उपलब्ध व्हावं हा विचार करून नाटकं, चित्रपट, मैफिली, […]
Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan: अखिल भारतीय नाट्य संमेलन नाट्य परिषदेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. नाट्य संमेलन नाट्य परिषदेत अनेक मराठी कलाकारांसह पिंपरी चिंचवडकरांनी देखील मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त भारतीय नाट्य संमेलन नाट्य परिषदेची (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) जोरदार चर्चा सुरु आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM […]
Pune : पुण्यात (Pune) आज (5 जानेवारीला ) शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी पारंपारिक वेशभूषा केलेले पुरुष, नऊवारीत नटलेल्या महिला, सर्वांच्या डोक्यावर आकर्षक फेटे आणि माराठी रंगभूीवरील आजरामर अशा 100 कलाकृतीमधील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा. दीडशे कलाकारांच्या सहभागाने रंगलेला भव्य ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचे आकर्षण […]