‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटातील पहिलं गोड, रोमँटिक गाणं ‘ये ना पुन्हा’ प्रदर्शित झालं आहे.
दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा ‘प्रेमाची गोष्ट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. या चित्रपटातील ‘ओल्या साजं वेळी’ हे गाणं लोकप्रिय झालं.