diabetes : वेळेवर काळजी न घेतल्यास, मधुमेहाचा परिणाम केवळ शरीराच्या उर्जेवर आणि वजनावरच होत नाही तर डोळे, मूत्रपिंड आणि हृदय यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांनाही होऊ शकतो.
summer मध्ये तब्येत ठणठणीत ठेवण्यासाठी तसेच शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी काही सुपरफुड तुमच्या आहारात असणं अत्यंत गरजेचे आहे.