Mosquitoes मुळे मलेरिया पसरतो. हे रोनाल्ड रॉस यांनी संशोधन करून सिद्ध केले. त्यानंतर जगाला डासांमुळे होणाऱ्या आजारांची गंभीर्य कळाले.