- Home »
- Protest
Protest
आंदोलनातील विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्जचा हिशेब द्या; राहुल गांधींचा अमित शाहांवर थेट निशाणा
आंदोलनादरम्यान झालेला हिंसाचार आणि पोलिसांच्या कारवाईवर संसदेत चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले होते.
पुन्हा दिसलास तर खिशात 50 ग्रॅम पावडर टाकेन; धमकी देणाऱ्या पोलिसाला गृह विभागाचा दणका..
विद्यार्थ्यांना धमकी देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला गृह विभागाने दणका दिला असून पदावरुन हटवून निलंबित करण्यात आले आहे.
मोठी बातमी! मोदी सरकारचं शिष्टमंडळ आंदोलकांची भेट घेणार, वांगचुक यांच्याशी होणार चर्चा
या आंदोलनानंतर तसंच जंतर मंतरवर जमा झालेल्या हजारो आंदोलकांमुळे मोदी सरकारवर दबाव वाढला आहे.
नीट पेपरफुटीविरोधात दिल्लीत एल्गार; अभिजित दिपके ताब्यात, डिंपल यादव यांनाही पोलिसांनी रोखले
मोर्चादरम्यान कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे.
मेट्रो बंद केल्या, इंटरनेट जामर लावले, लाठीचार्ज केला तरीही CJP आंदोलक मागे हटले नाहीत
कॉक्रोच जनता पार्टी संसदेवर मोर्चा काढणार आहे, मात्र पोलिसांकडून जंतर-मंतर वरील आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे.
राम मंदिर देणगी प्रकरणावरून ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; 5 जुलैला दादरमध्ये ‘रामरक्षा’ आंदोलन करणार
Udhhav Thackeray यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या देणगीतील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांवरून भाजपवर जोरदार टीका केली आहे.
सरकारवर विश्वास ठेवून नव्हे, एक संधी द्यायची म्हणून… आंदोलन मागे घेतल्यानंतर अण्णांचे स्पष्टीकरण
Anna Hajare clarification सरकारने आरटीआय सुधारणांना स्थगिती दिल्यानंतर अण्णा हजारेंनी उपोषण स्थगितीची घोषणेवर स्पष्टीकरण दिले.
कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात खा. लंके आक्रमक; 23 जूनला सर्वपक्षीय, शेतकरी संघटनेचे आंदोलन
MP Nilesh Lanke aggressive loan waivers राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी सरसकट द्या. तसेच अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
आवाज उठवण्याची वेळ आली आहे… केंद्र सरकारला धारेवर धरत अभिजीत दिपके यांची आंदोलनाची घोषणा
दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशव्यापी शांततापूर्ण आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे.
पोलिसांवर गुन्हा दाखल करा तरच अंत्यसंस्कार करू; खर्चन मृत्यूप्रकरणी वंचितचं ठिय्या आंदोलन
Kharchan's death Ahilyanagar Pathardi प्रकरणी वंचितने ठिय्या आंदोलन करत पोलीसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.