- Home »
- Protest
Protest
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकारचे मोठे पाऊल, चौकशी आयोग अधिकृतपणे स्थापन
विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी आयोगाची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
Imran Khan Notice : इम्रान खानला देश सोडण्याची नोटीस, OCI कार्डधारकाला भारतात आंदोलन करता येतं का?
Imran Khan Notice एखाद्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी भारतीय नागरिक असणं बंधनकारक आहे का? परदेशी नागरिकाने आंदोलनात सहभाग घेतल्यास त्याला थेट देश सोडण्यास सांगता येतं का?
दिल्लीत सकाळी-सकाळी सीजेपीचे निदर्शने! रांका, दाससह कार्यकर्ते ताब्यात; मोदींना टॅग करत दिपके म्हणाले…
CJP protest tagging Modi, Dipke आज 13 ऑक्टोबर सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास सीजेपीच्या नेत्यांनी दिल्लीत आंदोलन केले.
दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, जंतर-मंतरवर सीजेपीचा पुन्हा आंदोलनाचा निर्धार, आज काय घडणार?
जंतर-मंतरवर आंदोलन करण्यावर कॉक्रोज जनता पार्टी ठाम असून, आता या आंदोलनाचं नेतृत्व पक्षाचे राष्ट्रीय संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे करणार आहेत.
सीजेपीच्या आंदोलनाआधीच राजधानी दिल्लीत हाय अलर्ट, ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् सीमांवर बीएसएफचा वेढा
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिलेल्या आंदोलनाच्या हाकेमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे.
गणरायाचे विसर्जन न करता रास्ता रोको सुरू; विसर्जनादरम्यान तरूणाचा मृत्यू, आमदार जगताप आक्रमक
Ahilyanagar Bhingar Ganesh Visarjan Death अहिल्यानगर शहरालगतच्या भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीला रात्री गालबोट लागले.
- Maratha Protest : सरकारच्या शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला, विखेही उपोषणस्थळीlive now
Manoj Jarange मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसमोर आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीत एल्गार; 5 तारखेला मोठं आंदोलन करणार, अभिजीत दीपकेंची घोषणा
देशातील जवळपास प्रत्येक राज्यात विविध प्रश्नांवर आंदोलने सुरू असून विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असल्याचेही त्यांनी म्हटले.
विद्यार्थी आंदोलनातील पोलिसी कारवाईवरून राहुल गांधी आक्रमक; संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या
कथित पेलेटगन वापराच्या विरोधात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केले.
मुद्दे वाढवू नका अन् मुद्दे भरकटवू नका; छ. संभाजीनगरात आंदोलनात दिपकेंसमोर DCP नवलेंचं वक्तव्य
Bombay High Court exam Chhatrapati Sambhajinagar protest मध्ये डीसीपी रत्नाकर नवले यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्याशी वाद घलणाऱ्यांना खडसावलं