- Home »
- protests
protests
निदर्शन, हिंसा अन् हल्ले; कोण आहे शरीफ उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूनंतर बांगलादेश पुन्हा पेटला
Sharif Osman Hadi च्या निधनानंतर संपूर्ण बांगलादेशात तरूणाई पुन्हा एकदा रस्त्यावर आली आहे. निदर्शन केली जात आहेत.
बाप बदलला की, विचार बदलत नाही; दक्षिण मुंबईतील आंदोलन बंदीच्या देवरांच्या पत्रावर मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार संतप्त
मिलिंद देवरा यांनी फडणवीस यांना पत्र लिहून आझाद मैदानासह दक्षिण मुंबईतील ठिकाणी वारंवार होणाऱ्या आंदोलनांवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे. या पत्रावरून मराठी भाषा एकीकरण समितीचे प्रमुख दीपक पवार यांनी बाप बदलला की विचार बदलतात असं नाही. हा आणि याचा सख्खा बाप यांचे विचार इतकेच मराठीद्वेष्टे होते. मिलिंद देवरा यांच्या पत्राची दक्षिण मुंबईतच होळी झाली पाहिजे. असं म्हणत तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.
ADCC Bank Election : खासदार निलेश लंके हे बाजी मारणार की विखे धक्का देणार ? उद्या फैसला
6 hours ago
31 वर्षांत जमवली 4.37 कोटींची बेहिशेबी मालमत्ता; कृषी अधिकाऱ्यासह पत्नीवर गुन्हा
7 hours ago
वाढवण बंदराविरोधात आंदोलन चिघळलं; समुद्रात उतरून ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन
7 hours ago
शाहरुख खानच्या ‘किंग’ने रिलीजआधीच रचला इतिहास! परदेशी वितरण हक्कांची 175 कोटींना विक्री
7 hours ago
‘मतं वाचवा नव्हे, घुसखोरांना वाचवण्याची रॅली होती’; अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9 hours ago