‘प्रोथम आलो’चे कार्यकारी संपादक सज्जाद शरीफ यांनी बांगलादेशातील वृत्तपत्रांसाठी ही सर्वात काळी रात्र असल्याचे म्हटलं आहे.