प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (RPO) पुणे यांच्या वतीने पासपोर्ट सेवा केंद्र (PSK), मुंढवा येथे नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आणि सुचना जाणून घेण्यासाठी ‘ओपन हाऊस’ सत्राचं आयोजन करण्यात आलं.